गव्हामध्ये एम्पेक्ट एक्सट्रा मुख्य पानाला निरोगी ठेवते ज्याने आहाराचे उत्पादन वाढते आणि परिणामी जास्त उत्पादन मिळते.
ampect xtra
तुमच्या गहू पिकाला अतिरिक्त संरक्षणाची गरज आहे.
एम्पेक्ट एक्सट्रा जगातला धान्याचा सर्वोत्तम बुरशीनाशक आहे, जे पावर्ड बाय अॅमिस्टार टेक्नोलॉजी आहे तसेच विविध रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करते.
भारतात एम्पेक्ट एक्सट्राची शिफारस मका आणि गव्हासारख्या पिकांत जाते. सुचवलेल्या या पिकांमध्ये एम्पेक्ट एक्सट्रा नॉर्थेन लीफ ब्लाईट, डाऊनी मिल्ड्यू , भुरी, पिवळा तांबेरा इ.रोगांचे प्रभावी नियंत्रण करते.
गव्हामध्ये
एम्पेक्ट एक्सट्रा मुख्य पानाला निरोगी ठेवते ज्याने आहाराचे उत्पादन वाढते आणि परिणामी जास्त उत्पादन मिळते.