ॲमिस्टार टॉप जगातले प्रसिद्ध बुरशीनाशक आहे, जे पॉवर्ड बाय ॲमिस्टार तंत्रज्ञान आअहे तसेच व्यापक नियंत्रण करते
ॲमिस्टार टॉप एक बहुपयोगी तसेच दीर्घकाळ नियंत्रण करणारे बुरशीनाशक आहे जे कपाशी, भात, ऊस आणि भाज्यांचे अनेक रोगांपासून सुरक्षा देते जसे तांबेरा, भूरी, लेट ब्लाईट, शिथ ब्लाईट, डाऊनी मिल्डू, करपा, ग्रे मिल्ड्यू, रेड रॉट इ…
मक्यामध्ये

अतिरिक्त सुरक्षा- रोधक आणि उपचारक परिणाम

अतिरिक्त ताणापासून आराम-उष्णतेचा ताण नाही तसेच जास्त कणसे येतात

जास्त हिरवेपणा- उपचार रहितच्या तुलनेत कमीतकमी 4-5 दिवस जास्त

मनपसंत पिकामध्ये जास्त निरोगी, हिरवेगार, रूंद तसेच मजबूत पानांचा देठ

जास्त उत्पादन, जास्त फायदा आणि तुमच्या गुंतवणूकीवर जास्त उत्पन्न
आमच्याशी संपर्क साधा