जगातले सर्वोत्तम बुरशीनाशक पॉवर्ड बाय प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी

ऊस सळसळतो जेव्हा अ‍ॅमिस्टार टॉप मिळते

रूप कसे बावनकशी. नाव याचे कपाशी.

भाताचे होते धन

जेव्हा मिळते ॲमिस्टार टॉप

तुम्हाला कसा फायदा मिळतो?

ॲमिस्टार तंत्रज्ञानामध्ये स्वतःला सिद्ध केलेल्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे

सादर आहे पॅटी : सिद्ध असे ॲमिस्टार तंत्रज्ञान ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे.

मी सोडवतो. मी स्वीकारतो.

मी रोगांमुळे तुमच्या पिकांचे नुकसान होऊ देणार नाही. मी तुमच्या पिकांची सुरक्षा निश्चित करेन आणि तुम्हाला समृद्धी तसेच उत्पन्नात फायद्याच्या दिशेने आघाडीवर नेईन!

मी चांगला होत जातो.

मी आहे पॅटी - सिद्ध अशा ॲमिस्टार तंत्रज्ञानयुक्त आणि तुमच्या विश्वासास पात्र. निश्चितच मित्रांनो हा तुमचा हक्क आहे आणि तुमच्या पिकावर रोगांचा हल्ला तुमच्यासाठी वाईट स्वप्न आहे. मी आहे पॅटी प्रूव्हन अ‍ॅमिस्टार टेक्नॉलॉजी ट्रस्टेड बाय यू.