नियंत्रण कायम ठेवा

अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी काय आहे?

अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी विश्वसनीय आहे
अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी रेडी टू यूज (वापरासाठी तयार) आहे
अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी कटकटरहित आणि सुरक्षित आहे
अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी उत्तम कार्यक्षमता देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे

तुम्हाला कसा फायदा मिळतो?

ॲमिस्टार तंत्रज्ञानामध्ये स्वतःला सिद्ध केलेल्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे
शक्ती तुमच्या हातात-व्हिडीओ पहा

जगातले सर्वोत्तम बुरशीनाशक पॉवर्ड बाय प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी

अ‍ॅमिस्टार® टॉप जगातले एक प्रसिद्ध बुरशीनाशक आहे जे अ‍ॅमिस्टारच्या शक्तीने युक्त आहे. हे प्रभावी पद्धतीने व्यापक नियंत्रण करते. हे गहू, भात, मका तसेच भाज्यांमध्ये बासियोडियोमाईसेटस, ड्यूटेरोमाईसेटस सहित महत्त्वपूर्ण रोग जसे पावडरी मिल्ड्यू, डाऊनी मिल्ड्यू, ब्लाईट्स आणि पानांवर डाग यांचे नियंत्रण करते.

हे प्रत्येक ओंबीमध्ये जास्त दाणे निश्चित करते तसेच उत्पादक अवस्थेमध्ये पिकाला निरोगी ठेवते ज्याने चांगले उत्पादन मिळते. अ‍ॅमिस्टार दीर्घकालीन नियंत्रण ठेवते

एम्पेक्ट ® एक्स्ट्रा एक बहुपयोगी सस्पेंशन कॉंन्सट्रेट बुरशीनाशक आहे जे पिकांमधील रोगांच्या  नियंत्रणासाठी अंतर्प्रवाही, पारभासी आणि संपर्क गुणांसह आहे. हे प्राथमिकत: पानांच्या पृष्ठभागाजवळ काम करते, रोपाच्या आत नाही. हे पानांना बाहेरून एक सुरक्षा कवच प्रदान करते आणि रोगांना पानांमधून प्रवेश करण्यापासून रोखते.

पिके पावर्ड बाय प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी.

प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी.

भात

प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी.

कपाशी

प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी.

मका

प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी.

गहू,

प्रमाणित अ‍ॅमिस्टार® टेक्नॉलॉजी.

ऊस

आमच्याशी संपर्क साधा

आमच्यासोबत रहा

तुमची विश्वसनीय प्रमाणित ॲमिस्टार टेक्नॉलॉजी जगातल्या सर्वोत्तम बुरशीनाशकांना पॉवर देते.