ॲमिस्टार टॉप एक बहुपयोगी तसेच दीर्घकाळ नियंत्रण करणारे बुरशीनाशक आहे जे कपाशी, भात, ऊस आणि भाज्यांचे अनेक रोगांपासून सुरक्षा देते जसे तांबेरा, भूरी, लेट ब्लाईट, शिथ ब्लाईट, डाऊनी मिल्डू, करपा, ग्रे मिल्ड्यू, रेड रॉट इ…
कपाशीमध्ये बोंडे आणि फुले झडणे ही एक मोठी समस्या आहे, अॅमिस्टारमध्ये असलेली प्रमाणित अॅमिस्टार टेक्नॉलॉजी क्वॉलिटी, परफॉर्मन्स आणि सर्व्हिस देते.
कपाशीमध्ये

कपाशीच्या रोपामध्ये विविध प्रकारच्या रोगांचे नियंत्रण करते

गरमी आणि दुष्काळाचा मोठा ताण कमी करतो

कपाशीच्या झाडावर मोठ्या संख्येने फुले आणि बोंडे टिकवून ठेवतो.

जास्त फुले म्हणजे जास्त बोंडे जास्त बोंडे म्हणजे जास्त उत्पाद्न
मी माझ्या शेतात दुसरे बुरशीनाशकासह अॅमिस्टारसुद्धा वापरून पाहिले. अॅमिस्टार टॉपने माझ्या कपाशी पिकाला ७०% जास्त प्रभावित केले आहे.
आमच्याशी संपर्क साधा